शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अजित पवारांचे- बबनराव पाचपुतेंसोबत फोटो सेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 4:26 PM

श्रीगोंदा :  श्रीगोंदा शहरात आगमन झाल्यानंतर माजी मंत्री, भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. त्यावर पवारांनी पाचपुते व भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर फोटो सेशन केले. बबनराव,  तुमची तब्येत बरी आहे ना ?  काळजी घ्या असेही पवार म्हणाले.

श्रीगोंदा :  श्रीगोंदा शहरात आगमन झाल्यानंतर माजी मंत्री, भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. त्यावर पवारांनी पाचपुते व भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर फोटो सेशन केले. बबनराव,  तुमची तब्येत बरी आहे ना ?  काळजी घ्या असेही पवार म्हणाले.

अजित पवार व बबनराव पाचपुते  यांच्यात अनेक वेळा जुगलबंदी झाली. राजकीय दरी निर्माण झाली. बऱ्याच दिवसानंतर पवार  व पाचपुते  यांनी होनराव चौकात झालेल्या सत्काराच्या निमित्ताने तीन मिनिटे वेळ दिला.  मध्यंतरी बबनराव पाचपुते. यांना कोरोना झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांनी पाचपुतेंच्या तब्येतीची अस्तेने विचारपूस केली.

त्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते नगरपालिकेच्या चार कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ झाला.  यावेळी  नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आमदार बबनराव पाचपुते. आ. संग्राम जगताप, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, बाळासाहेब महाडीक, रमेश लाढाणे, बापू गोरे, मनोहर पोटे, सुनील वाळके, सतिश मखरे, प्रशांत गोरे, अशोक खेंडके आदी उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवार