शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

अण्णा हजारे-भापकर गुरूजींची भेट; जुन्या आठवणींना दिला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:53 PM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांनी सदिच्छा भेट घेतली.  यावेळी गुरुजींनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. जुन्या आठवणीना उजाळा देत अण्णांना गुंडेगाव भेटीचे आमत्रंण दिले. अनेक विषयांवर दोघांची चर्चा झाली.

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांनी सदिच्छा भेट घेतली.  यावेळी गुरुजींनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. जुन्या आठवणीना उजाळा देत अण्णांना गुंडेगाव भेटीचे आमत्रंण दिले. अनेक विषयांवर दोघांची चर्चा झाली.                             भापकर गुरूजी यांनी स्वखर्चाने तयार केलेली रस्त्याच्या कामांची अण्णांनी माहिती घेतली. या कामात गुंडेगाव ग्रामस्थांचे मोेठे योगदान असल्याचेही भापकर गुरुजींनी अण्णांना सांगितले. गुंडेगाव परिसरात ८५० हेक्टरवर वनक्षेत्र निर्माण केले आहे. ग्रामस्थांनी यात सहभाग नोंदवला. येथे येणाºया वन विभागाच्या अडचणी,  भ्रष्टाचार निर्मूलन, जन आंदोलन या विषयावर दोघांनी चर्चा केली. 

  याप्रसंगी संजय भापकर,  सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण कुताळ, दादासाहेब जावळे उपस्थित होते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारेralegaon-acराळेगाव