शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
2
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
4
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
5
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
6
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
7
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
8
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
9
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
10
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
11
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
12
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
13
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
14
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
15
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
16
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
17
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
18
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
20
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल

शिंदे सेनेकडून संगमनेरमधून अमोल खताळ, नेवासातून विठ्ठल लंघे, श्रीरामपूरमधून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी

By अण्णा नवथर | Published: October 29, 2024 12:29 AM

श्रीरामपूर मतदारसंघातील आमदार लहू कानडे यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांनाच उमेदवारी मिळणार, असे बोलले जात होते.

अहिल्यानगर:  शिवसेनेकडून (शिंदे गट) श्रीरामपूरमधून भाऊसाहेब कांबळे, संगमनेरमधून अमोल खताळ, नेवासा मतदारसंघातून भाजपाचे विठ्ठल लंघे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

 श्रीरामपूर मतदारसंघातील आमदार लहू कानडे यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांनाच उमेदवारी मिळणार, असे बोलले जात होते. मात्र ही जागा शिंदेसेनेला मिळाली असून, शिंदे सेनेने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संगमनेर मतदारसंघातून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे इच्छुक होते. त्यांनी संगमनेरमध्ये सभा घेत प्रचारही सुरू केला होता. मात्र ही जागाही शिंदे सेनेने घेतली असून, शिंदे सेनेने अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नेवासा मतदारसंघाचाही तिढा सुटला आहे. नेवासा मतदार संघातून  शिंदे सेनेकडून भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हेही इच्छुक होते.