शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

बळीराजा सुखावला अन् दु:खावलाही, गायीला मिळाली 1 लाख 61 हजारांची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 7:09 PM

विशेष म्हणजे कदम यांनी गावातून चक्क वाजतगाजत मिरवणूक काढून या गायीची पाठवणी केली आहे. त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता.

ठळक मुद्देया गायीसाठी तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांची किंमत मिळाली आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी रोख रक्कम देत गाय खरेदी केली आहे.

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील कुभांरी येथील रहिवासी अरूण रघुनाथ कदम यांची एच एफ होस्टेन दुसऱ्या वेताच्या पाच वर्षे वयाच्या गायीची गुरुवारी विक्री करण्यात आली. यावेळी, या गायीसाठी तब्बल १ लाख ६१ हजार रुपयांची किंमत मिळाली आहे. राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथील व्यापारी सिंकदर पठाण यांनी रोख रक्कम देत गाय खरेदी केली आहे. 

विशेष म्हणजे कदम यांनी गावातून चक्क वाजतगाजत मिरवणूक काढून या गायीची पाठवणी केली आहे. त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता. याबाबत बोलताना कदम म्हणाले की, मागील वेतामध्ये गायीने २७ लिटर दूध दिले होते. या वेळेला ३० लिटरच्या पुढे गाय दुध देईल. गोठ्यात सर्व एच. एफ. होस्टेन जातीच्या गायी असून खाद्य, चारा, पोषक घटकांचा समावेश वेळोवेळी खुराकामध्ये केलेला असतो. एक हेक्टर क्षेत्रावर केवळ चारा पिकांची लागवड केलेली असल्याने मेहनतीच्या जोरावर भरघोस ऊत्पन मिळत आहे. 

यावेळी कोळपेवाडी येथील मध्यस्थी राजेंद्र महाजन, व्यापारी सिकंदर पठाण व अरुण कदम यांचा गावकऱ्यांनी फेटा बांधून सत्कार केला. दरम्यान गाईचा सांभाळ केलेल्या कदम कुटुंबीयांनी गळ्यात पडत साश्रूनयनांनी दिलेला निरोप बघता गावकरीही भावूक झाले होते. 

टॅग्स :cowगायFarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर