शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
4
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
5
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
6
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
7
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
8
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
10
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
12
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
13
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
15
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
16
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
17
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
18
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
19
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
20
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य

ग्रामिण भागात शालेय पोषण आहार वाटपाने दिलासा लाभार्थ्यांना  फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 1:52 PM

पळवे : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यकवस्तू आणण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी ग्रामिण भागातून कोणतीही सुविधा नाही. शिवाय सर्वत्र बंद असल्याने सध्या ग्रामिण भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.शिवाय ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशातच शासन निर्णयानुसार शालेय पोषण अंतर्गत शाळेत शिल्लक असलेला तांदुळ व कडधान्य विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वाटपाच्या निर्णयाने ग्रामिण भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कानिफनाथ गायकवाड /

पळवे : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यकवस्तू आणण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी ग्रामिण भागातून कोणतीही सुविधा नाही. शिवाय सर्वत्र बंद असल्याने सध्या ग्रामिण भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.शिवाय ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशातच शासन निर्णयानुसार शालेय पोषण अंतर्गत शाळेत शिल्लक असलेला तांदुळ व कडधान्य विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वाटपाच्या निर्णयाने ग्रामिण भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.गेली पंधरा वीस दिवसांपासून ग्रामिण भागाचा शहरापासून संपर्कच तुटलेला दिसत आहे. आठवडे बाजार तर बंदच झाले आहेत.यामुळे जीवनावश्यक खाद्य पदार्थांचा तुटवडा काही अंशी जाणवत असताना शासनाच्या आदेशानुसार शाळेत मुलांना देण्यात येणारा तांदुळ तसेच कडधान्य सध्या शाळा बंद असल्याने शिलकीचा माल पालकांमार्फत वाटण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला याचा मोठ फायदा झाल्याचे दिसत आहे. पारनेर तालुक्यातील ९२ शाळांनीअद्यापपर्यंत  पोषण आहार वाटप केले आहे.उर्वरित शाळांचे वाटप सध्या सुरु असल्याची माहिती तालुका विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. राहिलल्या शाळांनी शाळा स्तरावर शासकीय नियमांचे पालन करुन लवकरात लवकर .. तांदुळ वाटप करावेत असेही झावरे म्हणाले.