शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेरहा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
3
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
4
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
6
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
7
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
8
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
9
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
10
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
11
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
12
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
13
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
14
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
15
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
16
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
17
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
18
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
19
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
20
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण

कोपर्डी येथे पिडीतेला वाहिली सामुदायिक श्रध्दांजली , संभाजी ब्रिगेडने जाळले भैयुजी महारांजाचे पुतळे

By admin | Published: July 13, 2017 1:37 PM

त्यानिमित्ताने पिडीतेला आज सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यातील मराठा संघटनांचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकमत आॅनलाइन कोपर्डी (अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील कोपर्र्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेस आज एक वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्ताने पिडीतेला आज सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यातील मराठा संघटनांचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते. पिडीतेच्या आई-वडीलांनी पसायदानाने श्रध्दाजली वाहीली.  यावेळी समाधीला पिडीतेचा फोटो लावण्यात आला होता. फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. थोड्याच वेळात सकल मराठा समाजाचा मेळावा सुरु होणार आहे. यामध्ये आॅगस्ट क्रांतीदिना (९ आॅगस्ट २०१७) पासून काढण्यात येणा-या मराठा मोर्र्चा विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. कायदा व सुवव्यस्थेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.  संभाजी ब्रिगेडने जाळले भैयुजी महारांजाचे पुतळे : कोपर्र्डी येथे उभारलेल्या स्मारकाला संभाजी ब्रिगेड व छावा संघटनेने कडाडून विरोध केला. आज या स्मारकाचे युगंधरा असे नामकरण करुन अनावरण भैयुजी महाराज यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात येणार होते. मात्र या संघटनांनी विरोध केला. कर्जत व परिसरात भैयुजी महाराज यांचे पुतळे जाळण्यात आले. त्यामुळे भैयुजी महाराज यांनी कोपर्र्डी येथे येणे टाळले. श्रध्दांजली म्हणून कोपर्र्डीत स्मारक उभारण्यापेक्षा शाळा, वसतिगृह किंवा इतर उपयोगी सुविधा निर्र्माण करा असे संघटनांचे म्हणणे आहे. श्रध्दांजली अर्पण करतेवेळी पिडीतेच्या वडीलांनी हे स्मारक नसून समाधी असल्याचे सांगितले.