शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
3
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
4
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
5
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
6
सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ
7
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
8
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
9
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
10
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
11
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
12
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा
13
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 
14
वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"
15
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
16
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
17
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
18
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
19
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
20
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस

कोपरगावात भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 1:26 PM

प्रचंड मिरवणुकीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कोपरगावचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केला.

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेद्वार स्नेहलता कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मतदार संघातून भाजपा महायुतीच्या सर्वच मित्र पक्षाच्या महिला, पुरुष अश्या हजारोंच्या संख्येतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरवात झाली. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर त्या नतमस्तक झाल्या. प्रचंड मिरवणुकीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कोपरगावचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केला.या मिरवणुकीमध्ये स्नेहलता कोल्हे यांच्या समवेत बिपिन कोल्हे, अमित कोल्हे, सुमीत कोल्हे, विवेक कोल्हे , रेणुका कोल्हे यांच्यासह महायुतीच्या सर्वच मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkopargaon-acकोपरगांव