शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"! धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप
2
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
3
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
4
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
5
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
6
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
7
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
8
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
9
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
10
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
11
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
12
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
13
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
14
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
15
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
16
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
17
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
18
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
19
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
20
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...

अर्ज बाद झाल्याने भाजप उमेदवारांची न्यायालयात धाव

By admin | Published: May 09, 2017 2:29 PM

नेवासा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने अधिकृत केलेल्या पयार्यी उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने भाजपच्या चार उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

आॅनलाइन लोकमत, नेवासा(अहमदनगर) दि.९-नेवासा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने अधिकृत केलेल्या पयार्यी उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने भाजपच्या चार उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिका-यांच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्यात आले आहे. नेवासा नगर पंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज व एबी फॉर्म जमा करण्यासाठी २८ एप्रिल ते ५ मे दरम्यान मुदत होती. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवांसाठी एबी फॉर्म देताना नबंर एक व नंबर दोन असे फॉर्म जमा केले होते. नंबर एकचा अधिकृत उमेदवार असून जर या उमेदवाराचा छाननी मध्ये बाद झाला अथवा अर्ज माघारीच्या दिवशी मागे घेतला तर त्यासाठी नंबर दोन हा पर्याय जोडला होता. भाजपाने प्रत्येक प्रभागात दोन उमेदवारांना नंबर एक व नंबर दोन असे एबी फॉर्म दिले. उमेदवारी अजार्ची छाननी ६ मे रोजी झाली. निवडणूक निर्णय अधिका-यांनी नंबर एकचा एबी फॉर्म असणारा उमेदवार वैध ठरवून नंबर दोनचे उमेदवार अवैध ठरवले. काही ठिकाणी अन्य कारणामुळे नंबर एकचा फॉर्म बाद झाला. त्याठीकाणी नंबर दोनचा एबी फार्मचा अर्ज नामंजूर केल्याने बाद झालेल्या पयार्यी उमेदवार वापरण्याचा हक्क भाजपाकडून हिरावल्याने भाजपाच्या उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.भाजपचे प्रभाग ११ मधील पयार्यी उमेदवार अ‍ॅड. संजीव शिंदे, प्रभाग १७ मधील पयार्यी उमेदवार शांताबाई अंबादास पवार, प्रभाग तीन मधील पयार्यी उमेदवार कृष्णा परदेशी, प्रभाग १६ मधील पयार्यी उमेदवार शिवाजी राजगिरे यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे.