शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
अखेर भाजपला उमेदवार भेटला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
3
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
4
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
5
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
6
"भाजपाच्या आशीर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’", नाना पटोलेंचा आरोप  
7
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
8
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
9
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
10
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
11
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
2043 पर्यंत या देशांवर मुस्लिमांचे शासन येईल; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी...
13
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
14
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
15
देशात Pickleball चा माहोल! Andre Agassi ला भारत दौऱ्याची उत्सुकता
16
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
17
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
18
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
20
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  

पुरात वाहून गेलेल्या चुलता-पुतण्याचा मृतदेह बारा तासांनी सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 10:43 AM

जामखेड ( जि. अहमदनगर) :  तालुक्यातील चौंडी येथील सिना नदीवर मंगळवारी सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेलेले तुषार गुलाबराव सोनवणे  (वय 22)  व सतीश बुवाजी सोनवणे (वय 43 ) हे चुलता पुतणे गेले होते. तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आपल्या फौजफाटा घेऊन गेले होते. 

जामखेड ( जि. अहमदनगर) :  तालुक्यातील चौंडी येथील सिना नदीवर मंगळवारी सायंकाळी मासे पकडण्यासाठी गेलेले तुषार गुलाबराव सोनवणे  (वय 22)  व सतीश बुवाजी सोनवणे (वय 43 ) हे चुलता पुतणे गेले होते. तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आपल्या फौजफाटा घेऊन गेले होते. 

 

पाण्याचा वेग व अंधार पडल्यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होते. आज बुधवार रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास या दोघांचा   मृतदेह हाती लागला असून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत.

ReplyForward

  
टॅग्स :Ahmednagarअहमदनगरriverनदी