शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कॅन्टोमेंट बोर्डाची भरती प्रक्रिया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 2:25 PM

अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डाने विविध २४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती़ मात्र, या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या़

आॅनलाईन लोकमतभिंगार (अहमदनगर), दि़ १२ - अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डाने विविध २४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती़ मात्र, या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या़ त्यामुळे या कॅन्टोमेंट बोर्डाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश नवी दिल्ली येथील रक्षा भूमी विभागाच्या प्रधान संचालकांनी काढले आहेत़आॅक्टोबर २०१६ मध्ये कॅन्टोमेंट बोर्डाने लिपीक, चालक, गवंडी, प्लंबर, सफाई कामगार, मजदूर अशा २४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती़ या भरती प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या़ कॅन्टोमेंट बोर्डात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात एका अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर कॅन्टोमेंट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही भरती प्रक्रियाच रद्द करुन पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश गुरुवारी दिले़