शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
2
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
3
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
4
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
5
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
6
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
7
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
8
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
9
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
10
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
11
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
12
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
13
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट
14
"राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी…’’, त्या विधानावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया   
15
सारा अली खानचंं सीक्रेट अफेअर! भाजपा नेत्याच्या मुलाला करतेय डेट? केदारनाथला झाले स्पॉट
16
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
17
प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
18
IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?
19
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
20
कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार

स्वस्त वाळूमुळे फ्लॅटचे दर कमी होतील - राधाकृष्ण विखे 

By शिवाजी पवार | Published: May 02, 2023 4:23 PM

श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे ६०० रुपये ब्रासच्या  वाळूच्या डेपोचे मंत्री विखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्यात ६०० रुपये ब्रासने वाळू उपलब्ध झाल्यामुळे बांधकामाचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे घरांच्या किमतीही कमी होऊन सामान्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे ६०० रुपये ब्रासच्या  वाळूच्या डेपोचे मंत्री विखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी दोघा जणांना वाळूची विक्री करण्यात आली. त्यानंतर विखे हे पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, पूर्वी सहा हजार रुपये ब्रासने वाळू विकली जात होती. त्यामुळे बांधकामाचे दर गगनाला भिडले होते. सर्वसामान्य माणसाला घर बांधणे किंवा फ्लॅट खरेदी करणे कठीण झाले होते. आता वाळूचे भाव ६०० रुपये ब्रासपर्यंत खाली आल्याने फ्लॅटचे दर कमी होतील. यासाठी आपण राज्यातील इंजिनियर, बिल्डर यांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत.

यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, नायगावचे सरपंच राजाराम राशिनकर आधी उपस्थित होते. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील