शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

कोपर्डी खून प्रकरणातील दोषींना फाशीच मिळावी- चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 4:15 PM

कोपर्डी खून व बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केली.

अहमदनगर : कोपर्डी खून व बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केली.मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात कोपर्डी घटनेतील दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद झाला़ यावेळी न्यायालयाच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, न्यायालय दोषींना सजा सुनावणारच आहे. राज्यभरातील जनक्षोभ, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या घटनेतील दोषींना मोठी शिक्षा मिळेल असे दिसते. पण या घटनेतील दोषींना फाशी आणि फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे. त्यामुळे कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळाल्याचे समाधान मिळेल.

कोपर्डी बलात्कार प्रकरण- दोषी कोर्टात म्हणाले आम्ही निर्दोष, शिक्षेबाबत उद्या निर्णयाची शक्यता

कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान या प्रकरणातील जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे या दोघांनीही आम्ही निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले. तिन्ही दोषींच्या शिक्षेबाबत उद्या सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने उद्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर दोषींच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkopardi caseकोपर्डी खटलाNCPराष्ट्रवादी काँग्रेस