शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी वाटा, राहुल गांधी नाराज? संजय राऊत म्हणाले, “आम्ही तोलामोलाचे आहोत...”
2
Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी..."; सुषमा अंधारे कडाडल्या
3
IND vs NZ : टीम इंडियाला आणखी एक धक्का! सलग दुसऱ्या पराभवाचे सावट; पंतसह विराटही ढेपाळला
4
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्यास एक कोटी देण्याची घोषणा करणाऱ्याचीच दीड कोटींची सुपारी!
5
Diwali Astro 2024:आजचा शनिवार दिवाळीचा 'बोनस' देणारा; शश राजयोगाचा 'बाराही' राशींना लाभच लाभ!
6
ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
7
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
8
१०० हून अधिक लढाऊ विमाने... पाच शहरांवर हल्ला... इराणचे किती झाले नुकसान?
9
"पाकिस्तानी लोकांना भारतीय सैन्य दहशतवादी वाटतात कारण..."; साई पल्लवीचं वक्तव्य चर्चेत
10
AUS vs IND, Border Gavaskar Test series : टीम इंडियानं दाखवला या ३ नव्या चेहऱ्यांवर भरवसा
11
Afcons Infrastructure IPOची सुस्त सुरुवात, Hyundai आयपीओ की GMP; गुंतवणूकदारांना कसली भीती?
12
बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
13
PAK vs ENG : इंग्लंडची दाणादाण, पाकिस्ताननं रचला इतिहास; अखेर शेजाऱ्यांनी मालिका जिंकली
14
धक्कादायक! बनावट ईडीच्या पथकाचा व्यावसायिकाच्या घरावर छापा; वकिलाने आयकार्ड मागताच...
15
मविआ जागावाटपावर राहुल गांधी नाराज असल्याच्या चर्चा; वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
16
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
17
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
18
Yes Bank च्या शेअरमध्ये मोठी घसरण, यामागचं कारण काय? ५ दिवसांत ९ टक्क्यांनी आपटला
19
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
20
'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

दिलासादायक.....दोन दिवसात कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 12:00 PM

अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ४१६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दिवसभरात ४५२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ३ हजार ६८८ जणांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ४१६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दिवसभरात ४५२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ३ हजार ६८८ जणांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७१ आणि अँटीजेन चाचणीत ३०६ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (५५), कर्जत (२३), कोपरगाव (१८), नगर ग्रामीण (३०), नेवासा (१७), पारनेर (२०), पाथर्डी (३९), राहाता (६६), राहुरी (२७), श्रीगोंदा (२५), अकोले (१५), संगमनेर (३०), श्रीरामपूर (१६), जामखेड (३६), शेवगाव (२५) येथील रुग्णांचा समावेश आहे.

मंगळवारी घरी सोडलेल्या ४१६ मध्ये नगर ३१, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १, नेवासा ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहाता ३४, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव २६, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १७, भिंगार २ येथील रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या