शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आयुक्तांचा पदभार जिल्हाधिका-यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 4:08 PM

महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग मंगळवार (दि. २१) पासून १९ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. आयुक्तपदाचा पदभार पुन्हा एकदा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आला आहे.

अहमदनगर : महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग मंगळवार (दि. २१) पासून १९ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. आयुक्तपदाचा पदभार पुन्हा एकदा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आला आहे. नगरविकास खात्याच्या निर्देशाप्रमाणे भालसिंग यांनी सोमवारी द्विवेदी यांच्याकडे पदभार सोपविला.आयुक्त भालसिंग यांनी मुलाच्या लग्नासाठी रजा घेतली आहे. ते आता ७ जूनपर्यंत रजेवर असतील. नगरविकास खात्याने त्यांची रजा मंजूर केली. यापूर्वी महापालिकेला आयुक्त न मिळाल्याने द्विवेदी यांच्याकडेच पदभार होता. महापालिका निवडणूकही त्यांच्याच अधिपत्याखाली झाली होती. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर द्विवेदी यांच्याकडे पदभार आल्याने शहरातील नालेसफाई, सीना नदीच्या सफाईबाबत काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर