शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची मोठी खेळी! नवाब मलिकांना एबी फॉर्म दिला; भाजपचा विरोध तरीही...
2
एकाच मतदारसंघात काँग्रेस आणि शरद पवार गटाने उतरवले उमेदवार; मैत्रीपूर्ण लढत होणार?
3
सरवणकरांच्या मुलाचा अमित ठाकरेंना समजुतीचा सल्ला; म्हणाले, “CM शिंदेंनी २५ कोटी दिले अन्...”
4
Gold Rate Today : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यानं गाठला उच्चांक; चांदीची चमकही वाढली, खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर
5
धारावीत वेगळाच 'खेला'; जागेचा प्रश्न न सुटल्याने सर्वच उमेदवारांनी भरले फॉर्म
6
गाझियाबादच्या न्यायालयात न्यायाधीश-वकील भिडले; पोलिसांना लाठीचार्ज करून बाहेर काढावे लागले
7
Corona Virus : कोरोना संपलेला नाही! आता लाँग कोविडचा सामना करताहेत रुग्ण; डॉक्टरांची वाढली चिंता
8
उद्धव ठाकरेंनी दत्तक घेतलं होतं, पण...; श्रीनिवास वनगांच्या मनस्तापावर संजय राऊत स्पष्टच बोलले
9
विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून पाचवी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी माढ्यासह या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा
10
शरद पवारांनी शेवटच्या दिवशी बदलला उमेदवार! मोहोळमध्ये 'तुतारी'वर कोण लढणार?
11
एका बापाची मन हेलावणारी कहाणी! नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा हृदयस्पर्शी टीझर रिलीज
12
डिविडेंड देण्यात 'किंग' आहेत 'या' ३ सरकारी कंपन्या; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
Harshit Rana नं ५ विकेट्सह मारली फिफ्टी! टीम इंडियातील एन्ट्रीचं खास अंदाजात सेलिब्रेशन
14
BJP Candidate List: विधानसभेसाठी भाजपची चौथी यादी जाहीर: शेवटच्या दिवशी कोणाला मिळाली उमेदवारी?
15
संगमनेरची जागा शिंदे गटाला सुटली, सुजय विखेंची संधी हुकली; प्रतिक्रिया देताना म्हणाले...
16
अमेरिकेत मतपेट्यांना अचानक लागतेय आग; निवडणुकीपूर्वी FBI तपासाला लागली 
17
सावधान! डिजिटल अरेस्ट करून महिलेची ४.९२ लाखांची फसवणूक; ४ राज्यांतून १२ आरोपींना अटक
18
Danish Power IPO Listing : लिस्टिंगसोबतच ₹५७० वर गेला पॉवर कंपनीचा शेअर; धनत्रयोदशीच्या दिवशी गुंतवणूकदार मालामाल
19
"नॉट रिचेबल होण्यापूर्वी श्रीनिवास वनगांनी धाय मोकलून रडत उद्धव ठाकरेंची माफी मागितली; पत्नी म्हणाली...
20
बापरे! स्ट्रीट फूड स्टॉलवर मोमोज खाणं बेतलं जीवावर; महिलेचा मृत्यू, १५ जण पडले आजारी

श्रीरामपुरात काँग्रेसची निदर्शने; चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 6:01 PM

काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (२६ जून) आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्यासमोर चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

श्रीरामपूर : काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (२६ जून) आमदार लहू कानडे यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी पुतळ्यासमोर चीनने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, माजी सभापती सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत. मात्र असे असताना देशात पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारच्या धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या कारभाराचा यावेळी काँग्रेस नेत्यांनी समाचार घेतला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरcongressकाँग्रेस