शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

काँग्रेसच्या भरत नाहाटांचे नगरसेवकपद अपात्र

By admin | Published: January 28, 2015 2:00 PM

विना परवाना संरक्षण भिंत बांधल्या प्रकरणी नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी नाहाटांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविले आहे. त्यामुळे पालिकेच्या विरोधी गटात खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका नियोजन समितीचे सभापती भरतकुमार नाहाटा यांनी श्री संत शेख महंमद महाराज पतसंस्थेच्या रेसिडेंसी इमारतीसाठी विना परवाना संरक्षण भिंत बांधल्या प्रकरणी नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी नाहाटांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविले आहे. त्यामुळे पालिकेच्या विरोधी गटात खळबळ उडाली आहे.यासंदर्भात उपनगराध्यक्ष अख्तार शेख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. भरतकुमार नाहाटा चेअरमन असलेल्या संत शेख महंमद महाराज पतसंस्थेचे सिटी सर्व्हे नं. ६१४ मधील ए व बी विंग इमारतींना बांधकाम परवानगी घेतली त्यामुळे संरक्षण भिंत बांधकामाचा उल्लेख नव्हता. मात्र संस्थेने संरक्षण भिंत बांधली.दि. २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. नाहाटांना महाराष्ट्र नगरपालिका नागरी १९६५ चे कमल ४४ (१) ई नुसार पालिका नगरसेवकपद धारण करण्यास अनर्ह ठरविणेत येत आहे. असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला. मात्र मुख्याधिकारी नगरपालिका श्रीगोंदा यांनी पतसंस्थेच्या इमारत परवानगीबाबत खात्री करावी. सदर इमारतीस आवार भिंती बांधकाम विनापरवाना असल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलमांतर्गत कार्यवाही करावी.जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशासंदर्भात श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी भरतकुमार नाहाटांना नोटीस बजावली आहे. (तालुका प्रतिनिधी)

 ■ पालिकेत सत्ताधारी व विरोधी गटामध्ये कठावरील संख्याबळ आहे. विरोधी नेत्यांनी पोपटराव कोथिंबिरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाचे नगरसेवक नाना कोथिंबिरे यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न फसला. आता काही नेत्यांनी अख्तार शेख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भरत नाहाटांची राजकीय शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पालिकेच्या गटातटाच्या राजकारणातून कोण कुणाचा बळी घेईल हे सांगणे अवघड आहे.

न्यायालयात आव्हान!कागदी घोडे नाचवून मला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी रचलेले षडयंत्र आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयास हायकोर्टात आव्हान देणार आहे. न्यायालयात निश्‍चितच दूध का दूध और पाणी का पाणी होईल. - भरतकुमार नाहाटा, सभापती, नियोजन समिती, श्रीगोंदा नगरपालिका