शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

कोरोनाचा बळी ठरलेल्या मयताची कोरोनाबाधित रुग्णांनी पेटविली चिता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 9:57 AM

श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात देवदैठण येथील एका राजकिय नेत्यांच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाले. या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हात झटकले. त्यामुळे त्यांचा कोरोनाबाधित मुलगा व दुसरा कोरोनाबाधित रुग्ण यांनी शुक्रवारी मध्यरात्री या रुग्णाची चिता पेटविली. त्यामुळे कोरोनामुळे मयत झालेल्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात देवदैठण येथील एका राजकिय नेत्यांच्या वडिलांचे गुरुवारी निधन झाले. या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हात झटकले. त्यामुळे त्यांचा कोरोनाबाधित मुलगा व दुसरा कोरोनाबाधित रुग्ण यांनी शुक्रवारी मध्यरात्री या रुग्णाची चिता पेटविली. त्यामुळे कोरोनामुळे मयत झालेल्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. मयताचा मुलगा म्हणाला, मी कोरोनाबाधीत. माझ्यावर उपचार चालू असताना वडिलांचे कोरोनाने निधन झाले. श्रीगोंद्यात आम्हाला वडिलांचा मृतदेह अमरधामपर्यंत नेण्यासाठी गाडी मिळेना. अमरधाम सरपण नव्हते. लाईट नव्हती. एका बाजूला वडील गेल्याचे दुख आणि दुसºया बाजूला अंत्यसंस्कार करताना झालेली अवहेलना यामुळे अमरधाममध्य ढसाढसा रडलो. 

शुक्रवारी पहाटे ग्रामीण रुग्णालयात कोरोनामुळे काष्टी येथील एकाचा मृत्यू झाला. या रुग्णावर शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा फिरवली नव्हती. मयताच्या मुलाने संताप व्यक्त केला. अखेर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडीक यांनी खाजगी गाडीत मृतदेह नेऊन श्रीगोंदा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याShrigondaश्रीगोंदाDeathमृत्यू