जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत करावयाच्या सर्व उपाययोजना करणे. कोरोना केंद्र तपासणी केंद्र आजारी व्यक्ती वा होम क्वारंटाईन व्यक्तींबाबत तक्रारीचे निराकरण करणे. लसीकरणाच्या तक्रारींचे निराकरण करणे इ.
हेल्पलाईन-०२४१-२४३०११९ डाॅ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर. ९८२२०३६८३८. डॉ. जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर.-९४२३९६१८४२. डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर.-७५८८५३९५०२. डॉ. अनिल बोरगे, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, अहमदनगर.-९५६१००४६०९. मनपा हेल्पलाईन क्रमांक-०२४१-२३४३६२२, २३४०५२२, १४४२० डायरेक्ट.
२) कोरोनाच्या अनुषंगाने २४ बाय ७ नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणे, नियंत्रण कक्षामध्ये दूरध्वनीवर तसेच Scy.ahmednagar@gmail.com हा ई-मेलवर प्राप्त होणा-या तक्रारींची रजिस्टरमध्ये नोंद घेणे. विविध शासकीय विभाग व संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून तक्रार निराकरण करण्याची कार्यवाही करणे.
कोरोना हेल्पलाईन-०२४१-२३४३६००. पथक क्रमांक १ (सकाळी ८ ते सायंकाळी ८). जितेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर. ९७६३७३९९७४. पथक क्रमांक २- (रात्री ८ ते सकाळी ८ ). सिद्धार्थ भंडारे, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक-१, अहमदनगर.-मोबाईल -९५९५६५६५३२.
३)contact tracing, containment zone, mirco containment zone/Hotspot बाबत. नोडल अधिकारी-उदय किसवे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, अहमदनगर. ९४२३५७२६६६.
४) जिल्ह्यातील सार्वजनिक व खासगी CCC, DCHC/DCH मधील बेडच्या व्यवस्थापनाची जबाबदारी.
नोडल अधिकारी-श्रीमती ऊर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल), अहमदनगर.-९१३०७९९९३९. हेल्पलाईन नंबर-०२४१-२३४५४६०.
५) जिल्ह्यातील कोरोना प्रयोगशाळांशी संपर्क साधून नमुन्यांची वेळेत तपासणी होणे. विगतवारी करणे, वेळेत अहवाल सर्व संबंधितांना पाठविणे. पोर्टलवर अपलोड करणे याबाबतच्या कार्यवाहीचे संनियंत्रण. नोडल अधिकारी-अजित थोरबोले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक ३), अहमदनगर. मोबाईल- ९११९५०८४८४.
६) कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील येणा-या (मेडिकल बिलाव्यतिरिक्त) तक्रारींचे निराकरण करण्याबाबतच्या कार्यवाहीचे संनियंत्रण करणे. जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होणा-या तसेच जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये कोरोनाविषयक येणा-या तक्रारींबाबत संबंधित अधिकारी व विभागांशी समन्वय साधून त्यांचा खुलासा मागविणे तसेच तक्रारींचे निराकरण करण्यासाठी निर्देश देणे. नोडल अधिकारी-श्रीमती जयश्री आव्हाड, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, क्रमांक १४, अहमदनगर.-मोबाईल नंबर-९४०४९७९५५०. सहायक अधिकारी-श्रीमती माधुरी आंधळे, तहसीलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. ९०२८९६६४०५.
...
पान २ पहा