अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे.
या महिलेने मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला आहे. दोन्ही बाळांची आणि महिलेची तब्बेत ठीक असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दोन्ही बाळांचे वजन २ किलो इतके आहे.
मुंबईहून नगर तालुक्यातील निंबळक येथे आलेली ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजता तिने या जुळ्यांना जन्म दिला.
आणखी बातम्या...
पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज
Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर
हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा