शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

अकोले तालुक्यात चुलता-पुतण्याचा शेततळ््यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 6:43 PM

अकोले : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे वडगाव रोड शिवारात शेततळ्यात बुडून चुलता- पुतण्याचा मृत्यू झाला. कार्तिक सुनील गोर्डे (वय २०) आणि अनिल खंडू गोर्डे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.  

अकोले : तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे वडगाव रोड शिवारात शेततळ्यात बुडून चुलता- पुतण्याचा मृत्यू झाला. कार्तिक सुनील गोर्डे (वय २०) आणि अनिल खंडू गोर्डे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.  रविवारी (दि.१७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव निपाणी- वडगाव लांडगा रोडवर भीमाशंकर गोर्डे यांच्या शेततळ्यात कार्तिक गोर्डे पोहण्यासाठी गेला होता. तो पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी चुलते अनिल गोर्डे  यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदामुळे त्यांनाही बाहेर येता आले नाही. दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर घरातील लोकांनी शेततळे फोडून त्यांना बाहेर काढले. अकोले ग्रामीण रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले आहे. कार्तिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.