शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
3
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
4
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
8
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
9
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
10
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
11
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
13
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
14
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
15
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
16
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
17
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
18
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
19
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
20
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!

जामखेडमध्ये संचारबंदीत विनामास्क फिरणा-या चार जणांविरुध्द गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 6:21 PM

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जामखेड शहरात संचारबंदी लागू आहे. असे असताना कारमधून विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्याने तीन जणांवर तर देवदैठण येथे एक जणाविरुध्द जामखेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला. 

जामखेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जामखेड शहरात संचारबंदी लागू आहे. असे असताना कारमधून विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्याने तीन जणांवर तर देवदैठण येथे एक जणाविरुध्द जामखेड पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.     पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल खाडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी ७ वाजता आरोपी श्याम दत्तात्रय म्हेत्रे (वय ३१), सुरेश महादेव कुलथे (वय ६१), अंजली ज्ञानेश्वर कुलथे (वय ३१) हे सर्व जण जामखेड शहरातील मेनरोडवर पांढºया रंगांच्या कार (नं. एम.एच.-१७, बी. व्ही.९५६६) मधून विनामास्क आले. यावेळी त्यांची चौकशी केली असता ते विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.        दि. १ मे रोजी सकाळी सात वाजता तालुक्यातील देवदैठण गावात ग्रामसेविका प्रमिला बुधवंत, पोलीस पाटील प्रशांत भोरे, नागरीक अनिल भोरे हे पेट्रोलिंग करीत होते. यावेळी बबन रंगनाथ सरगर (रा. कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) हा लॉकडाऊनचे उल्लंघन करून आला. विना मास्क फिरताना आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे ग्रामसेविका प्रमिला बुधवंत यांनी जामखेड पोलीस स्टेशनला बबन सरगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी असेच नान्नज, राजुरी व अरणगाव येथील सात जणावर गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ११ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी