शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी दत्ता काकडे; उपाध्यक्षपदी अनिल गिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 1:48 PM

महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे, उपाध्यक्षपदी लोहसर येथील सरपंच अनिल गिते तर नाशिक विभागीय अध्यक्षपदी अविनाश आव्हाड यांची  निवड करण्यात आली़.

अहमदनगर : महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे, उपाध्यक्षपदी लोहसर येथील सरपंच अनिल गिते तर नाशिक विभागीय अध्यक्षपदी अविनाश आव्हाड यांची  निवड करण्यात आली़.सरपंच परिषदेच्या कार्यकारिणीची निवड नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली़. सामाजिक क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात महाराष्ट्रात भरीव काम करणारे सरपंच नेते दत्ता काकडे यांची सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी, अनिल गिते  यांची उपाध्यक्षपदी, सचिवपदी बार्शी (जि़ सोलापूर) येथील अ‍ॅड़ विकास जाधव यांची निवड करण्यात आली़. या बैठकीत राज्याची नूतन कार्यकारणी निवडण्यात आली़. त्यात कैलास गोरे (सोलापूर), माऊली वायाळ (जालना), पांडुरंग नागरगोजे (बीड), जितेंद्र भोसले (सातारा), राणी पाटील (कोल्हापूर), अविनाश आव्हाड (नाशिक), वरिष्ठ जगताप, शिवाजी मोरे (कोल्हापूर), किसन जाधव (ठाणे), पांडुरंग पोतनीस (आजरा), सुप्रिया जेथे (अलिबाग) नारायण वणवे यांची निवड झाली़. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरsarpanchसरपंच