शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

गुरव समाजाचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:41 PM

अहमदनगर : गुरव समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. नगर जिल्हा गुरुव समाज ...

अहमदनगर : गुरव समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली.नगर जिल्हा गुरुव समाज सेवाभावी संस्थेच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपजिल्हाधिकारी वामन कदम यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष अनिल तोरडमल, उपाध्यक्ष योगेश वाघ, सचिव महेश शिर्के, सुरेश थोरात, शिवाजी शेलार, प्रशांत शेलार, सचिन रेणुकर, गणेश शिंदे, अरविंद आचार्य, बाळासाहेब गुरव, शिवनाथ शिंदे, सुरेखा तोरडमल, स्मीता शेलार, सुवर्णा जावळे, विनायक धुमाळ, पंकज काळे, रामकृष्ण क्षीरसागर, कैलास मल्लनाथ, सुनिल पवार, आदिनाथ शिंदे, सागर शिंदे, बाळासाहेब चौधरी, सचिन घोडके, बाळासाहेब घोडके, संजय घोडके, रमेश क्षीरसागर, बाबासाहेब जाधव, सदाशिव जाधव, नितीन जाधव, गंगाधर पतने, रामनाथ जाधव, दत्तात्रय मल्लनाथ, केदारी, नाना पांडे, निलिमा धुमाळ आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, देवस्थान इनाम वर्ग - ३ चे तवन खालसा करणे, जमीनीचा फेर सर्व्हे करणे, बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमिनी मूळ सनद धारकांच्या ताब्यात देणे, इतर हक्कातील नाव काढून गुरवांची नावे कबजेदार सदरी लावणे, देवस्थान जमिनीला लावलेले बेकायदेशीर कूळ काढून टाकणे, त्या जमिनी मूळ सनद धारकांच्या ताब्यात देणे, सार्वजनिक कामांसाठी घेतलेल्या जमिनी चालू बाजार भावांप्रमाणे योग्य तो मोबदला शासनाने द्यावा. सर्व ट्रस्टमध्ये गुरवांना ५० टक्के विश्वस्त व पदाधिकारी म्हणून घ्यावे, पुजेचा, धार्मिक विधीचा व उत्पन्नाचा वंश परंपरागत हक्क कायम ठेवणे, शैक्षणिक शिष्यवृत्त देणे, वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करुन देणे, निवृत्ती वेतन, शेती विषयक कर्ज पुरवठा, ओबीसींचे दाखल, समाजास अल्पसंख्यांकाचा दर्जा देणे आदी मागण्या निवेदनातद्वारे केल्या आहेत.