राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्यसंघटक राजेंद्र निमसे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या उपस्थितीत नागापूर येथील अहमदनगर जिमखाना येथे नुकतीच झाली. यात ही कार्यकारिणी निवडण्यात आली.
तालुका शाखा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-अखिल शिक्षक संघाचे अध्यक्ष-पांडुरंग देवकर, सरचिटणीस-अशोक दहिफळे. कार्याध्यक्ष-संजय कांबळे, कोषाध्यक्ष-विनायक गोरे. कार्यकारिणी सदस्य-राजेंद्र गांगर्डे, प्रियंका खांदवे, सुमन कडूस, सीमा गावडे, वर्षा काळे, विनिथा शिंदे, अर्चना जंबे.
ऐक्य मंडळ
अध्यक्ष-प्रवीण शेळके, सरचिटणीस-आदिनाथ पोटे, कार्याध्यक्ष-आदिल शेख, कोषाध्यक्ष-दत्तात्रय दावभट, कार्यकारणी सदस्य-मनोहर भालेराव, किशोर शिदोरे, सविता नवले, मंगला साळवे.
डीसीपीएस संघ अध्यक्ष-राहुल व्यवहारे,
सरचिटणीस-अमोल मुरकुटे, कार्याध्यक्ष-विशाल कुलट, कोषाध्यक्ष-रवींद्र चंदन.
कार्यकारिणी सदस्य-निलेश भुजबळ, प्रवीण खाडे,
महिला आघाडी
अध्यक्ष-सविता नागरे, सरचिटणीस-वर्षा शिरसाट, कार्याध्यक्ष-शितल ससे, कोषाध्यक्ष-प्रतिभा देठे,
पदवीधर शिक्षक संघ
अध्यक्ष-रवींद्र दरेकर, सरचिटणीस-लहू फलके, कार्याध्यक्ष-महादू उदार.
राज्य व जिल्हा प्रतिनिधी-राजेंद्र निमसे, बाळासाहेब कदम, मधुकर डहाळे, सुनील चुंभळकर आदींच्या निवडी जाहिर करण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, रामप्रसाद आव्हाड, शरद वांढेकर, सुरेश नवले, विष्णू बांगर, प्रदीप चक्रनारायण, संदीप भालेराव, रज्जाक सय्यद, शिवाजी ढाकणे, महेश लोखंडे, सुधीर रणदिवे, बाळासाहेब जाधव, ज्ञानदेव कराड, लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, भारत शिरसाठ, अनिल शिरसाठ, शहाजी जरे, विजय मिसाळ, मनोज काशिद, संगीता घोडके, संगीता निमसे, मेहमुदा मुजावर, आशा जाधव, मनिषा उदबत्ते, इग्नाती जगनाडे, संगीता भागवत, तेजस्विनी शिंदे आदी उपस्थित होते.
...
फोटो-१६पांडुरंग देवकरय
१६प्रवीण शेळके