शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

दिलीप गांधी म्हणतात... अजूनही वेळ गेलेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 3:32 PM

सुरुवातीपासूनच मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडवणीस यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली.

अहमदनगर : सुरुवातीपासूनच मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडवणीस यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. लोकसभेत भाजपचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याबाबत वरिष्ठांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यासाठी दोन-चार दिवसांचा वेळ लागेल, परंतु चांगला निर्णय होऊ शकतो, अशी आशा खासदार दिलीप गांधी यांनी आझ कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केली. खासदार कार्यालयात गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.गांधी म्हणाले, मुख्यमंत्री आणि केंद्रातील नेत्यांना दोन -चार दिवसांमध्ये भेटणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना कळवणार आहे. काही निर्णय राजकीय असू शकतात. त्यातून आपणाला मार्ग काढता येऊ शकतो. अजूनही वेळ गेलेली नाही. कोणाला दुखवत आपल्याला काम करायचे नाही. त्यामुळे दोन-चार दिवस आपण थांबून योग्य तो निर्णय घेऊ.मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.सुजय विखे यांच्या प्रवेशाच्या वेळी लोकसभेच्या तिकिटाचे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतरही खासदार दिलीप गांधी यांना अजूनही आशा कायम आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर