...
खडी मुरुम नसल्याने काम थांबले
अहमदनगर : शहर व परिसरातील खडी क्रेशरचालकांच्या संपामुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. मुरुम उपलब्ध होत नसल्याने इमारतींची कामे रखडली असून, कामे लांबणीवर पडली आहेत.
...
ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका
अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून थंडी आचानक गायब झाली असून, वातावरणातील उकडा वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा, कलिंगड आदी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
...
आयुक्तांच्या मान्यतेविना प्रस्ताव अडकला
अहमदनगर : महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीचा प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाने तयार केला आहे. परंतु, आयुक्तांची मान्यता न मिळाल्याने सभापती निवडणुकीचा प्रस्ताव अडकला आहे. सभापती पदासाठी इच्छुक असणाऱ्यांकडून मात्र प्रशासनावर प्रस्ताव पाठविण्यासाठी दबाव वाढला आहे. परंतु, आयुक्तांनीच मान्यता न दिल्याने प्रस्ताव अडकला आहे.
....
४० संस्थांचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे
अहमदनगर : जिल्ह्यातील ४८ सहकारी संस्थांची मतदार अंतिम मतदारयादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम मंजुरीसाठी सहकार प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला असून, या कार्यालयाच्या मान्यतेनंतर या संस्थांच्या निवडणुकीची कार्यवाही सुरू हाेणार आहे.