राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री,मा.नामदार शंकरराव पाटील गडाख साहेब यांची अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेवासा सोसायटी मतदारसंघातुन संचालक पदी बिनविरोध निवड. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे बिनविरोध.
जिल्हा बॅक: मंत्री शंकरराव गडाख, आमदार आशुतोष काळे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 3:13 PM