शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

अधिकारी, शिक्षकांची पालावर दिवाळी

By admin | Published: October 29, 2016 12:08 AM

शेवगाव : सगळीकडे दिवाळीच्या तयारीची धामधूम सुरु असताना नेहमीच्या खेळण्यात दंग असलेल्या एरंडगाव येथील पारध्यांच्या पालावरील चिमुकल्यांसाठी नवे कपडे..

शेवगाव : सगळीकडे दिवाळीच्या तयारीची धामधूम सुरु असताना नेहमीच्या खेळण्यात दंग असलेल्या एरंडगाव येथील पारध्यांच्या पालावरील चिमुकल्यांसाठी नवे कपडे...गोड दिवाळी फराळ.. पिशव्या...आकाशकंदील..असे साहित्य अधिकारी व शिक्षकांनी देताच या बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा झाला.शिक्षण विस्ताराधिकारी शैलजा राऊळ यांनी शिक्षकांच्या एका बैठकीत गोरगरीब मुलांसाठी आपण वेगळी दिवाळी करण्याचा संकल्प केला. त्याला शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, मुख्याध्यापक गणपत दसपुते, सुधीर कंठाळी, अशोक गर्जे यांनी एरंडगाव येथील पारध्यांच्या पालावरील मुलांची निवड केली. यासाठी अधिकारी व शिक्षकांनी दहा हजार रुपये जमा करून दहा मुलां मुलींसाठी नवे कपडे, गोड दिवाळी फराळ, आकाशकंदील असे साहित्य घेतले.दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेवगावपासून १५ किलोमीटर अंतरावरील एरंडगाव येथील माळरानावरील पारध्यांच्या पालावर जावून अधिकारी व शिक्षकांनी हे साहित्य वाटप केले. तेव्हा तेथे काही लहान मुलांना अक्षरश: कपडेच नव्हते. तर काहींचे कपडे अनेक ठिकाणी फाटलेले होते. अशा स्थितीत मिळालेली दिवाळी भेट पाहून सर्वांना गहिवरून आले. नवे कपडे पाहून या चिमुकल्यांना खूप आनंद झाला. यामधील सर्व मुले शाळेत दाखल असून ती नियमित शाळेत येत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. या वेळी राजेंद्र ढोले, पांडुरंग खरड, बाळासाहेब डमाळ यासह शिक्षक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)