शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

पदे मागू नका, संयम ठेवा - रावसाहेब दानवे

By admin | Published: May 09, 2017 2:51 PM

सद्यस्थितीत भाजपाची परिस्थिती उत्तम आहे. देशभरात भाजपामध्ये येणारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज पक्षात येणारे दुसºयाच दिवशी पदे मागतात.

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सद्यस्थितीत भाजपाची परिस्थिती उत्तम आहे. देशभरात भाजपामध्ये येणारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज पक्षात येणारे दुसºयाच दिवशी पदे मागतात. मात्र प्रवेश करणारांनी लगेच पदे मागू नयेत. संयम ठेवल्यास न्याय मिळेल, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. पंडीत दिनदयाळ उपाध्य़ाय जन्मशताब्दी वर्र्षानिमित्त गांधी मैदान येथे झालेल्या कार्यकर्र्ता मार्गदर्शन मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात दानवे बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, खा. दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आ. भिमराव धोंडे, बबनराव पाचपुते, उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नगरसेवक किशोर डागवाले, नरेंद्र कुलकर्र्णी, नंदा कुलकर्र्णी,विठ्ठल सप्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करणारांनी मनामधील असुरक्षिततेची भावना काढून टाकावी, असे सांगत दानवे यांनी भाजप महासमुद्र असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सद्यस्थितीत भाजप जगात व देशात एक नंबरचा पक्ष झालाय. त्यामुळे पदांची संख्या वाढली आहे. अनेकांना पक्षामध्ये काम करण्याची संधी दिसत आहे. पक्षामध्ये प्रवेश करणाराचंी संख्या वाढत चाललीय. सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला विजय मिळत आहे. अहमदनगरच्या येणाºया महापालिकेच्या निवडणुकीतून भाजपाची सत्ता येणार आहे. त्यामुळे शहरातील कोपकोपºयातील नेते प्रवेश करत आहे. हा फक्त पहिला टप्पा आहे. निवडणुक लागेपर्यत मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश झालेला दिसून येईल. जिल्ह्यातील विधानसभेच्या तेराही जागा भाजपाला जिंकायच्या आहेत. त्यासाठीची ही तयारी आहे. मात्र नव्याने पक्षात येणारांनी ताठर भुमिका ठेवू नये. काम करण्याची सवय ठेवावी. दुस-याच दिवशी पदे मागू नयेत. भाजपामध्ये चांगले काम केल्यास व संयम ठेवल्यास सर्र्वांना योग्य वेळेस संधी मिळते, असेही ते म्हणाले.