शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

पारनेरमध्ये वीज कोसळून शेतक-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 6:15 PM

जिल्ह्यात दोन दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. पारनेर तालुक्यातील एका शेतक-याचा वीज पडून मृत्यू झाला. 

पारनेरमध्ये वीज कोसळून शेतक-याचा मृत्यूअहमदनगर : जिल्ह्यात दोन दिवसांपासून विजांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावत आहे. पारनेर तालुक्यातील एका शेतक-याचा वीज पडून मृत्यू झाला. राहुल बाळासाहेब पवार (वय - ३३, रा.कोहकडी ता.पारनेर) असे मृत शेतक-याचे नाव आहे. कांदा झाकण्यासाठी पवार शेतात गेले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आज दुपारपासून जिल्हाभरात विजांच्या गडगडटासह पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागातील शेतक-याचे मोठे नुकसान झाले. शनिवारी मध्यरात्रीही जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. शहरामध्ये पहाटेपर्यत वीजपुरवठा खंडीत झाला होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर