शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

अतिक्रमण हटाओ मोहीमेस संगमनेरात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:52 AM

संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्राजीत नायर यांच्या नेतृत्वाखाली अखेर आज संगमनेरात अतिक्रमण हटाओ मोहीमेला सुरुवात झाली.

संगमनेर : संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्राजीत नायर यांच्या नेतृत्वाखाली अखेर आज संगमनेरात अतिक्रमण हटाओ मोहीमेला सुरुवात झाली.सकाळी साडेनऊ वाजल्यापासून नेहरु चौकातून या मोहीमेला सुरुवात करतांना पालिकेने बांधकामे जमीनदोस्त करत अतिक्रमणांचा कोंडाळा मुक्त केला.दोन जेसीबी यंत्र, चार ट्रॅक्टर, पालिकेचे दोनशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी व कामगार तसेच मोठ्या पोलीस बंदोबस्तासह नेहरु चौकातील सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी अतिक्रमणधारकांशी किरकोळ शाब्दीक बाचाबाची वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नेहरु चौकानंतर ही मोहीम सय्यदबाबा चौक, मेनरोड या परिसरात राबविली जाणार आहे. मोहीमेदरम्यान बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने त्यांना हटविण्यासाठी पोलिसांना परिश्रम करावे लागत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर