शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

कोरोनाबाबतचे नियम सर्वांनीच पाळावेत; राजेंद्र फाळके यांच्या आमदारांना कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 2:06 PM

अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. नियम हे सर्वांसाठीच असतात.  ते प्रत्येकाने पाळलेच पाहिजे,  अशा शब्दात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आमदार संग्राम जगताप यांना अप्रत्यक्षरीत्या कानपिचक्या दिल्या.

अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. नियम हे सर्वांसाठीच असतात.  ते प्रत्येकाने पाळलेच पाहिजे,  अशा शब्दात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आमदार संग्राम जगताप यांना अप्रत्यक्षरीत्या कानपिचक्या दिल्या.

 

 

येथील राष्ट्रवादी भवनात फाळके पत्रकारांशी बोलत होते. मास्क वापरले नाहीत, नियमांचे पालन न केल्याने  शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले,  कोणी असो. सर्वांना नियम पाळणे बंधनकारक आहे.  ते नाकारून चालणार नाही. परंतु याचीच दुसरी बाजू अशी आहे की,  कार्यकर्त्यांच्या उत्साहापोटी त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला असावा.  कार्यकर्त्यांच्या उत्साहाला त्यांनी  आवर घालावा. तसेच येथील बूथ हॉस्पिटलला आर्थिक मदत करणारे आमदार जगताप आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यांची ही भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी केलेली मदतही कौतुकास्पद आहे.