शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

कोेपरगाव तालुक्यातील उजनी योजनेसाठी एक्स्प्रेस फिडर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 7:36 PM

कोेपरगाव तालुक्यातील उजनी उपसा सिंचन योजना स्तर एक व दोन तसेच रांजणगांव देशमुखसाठी १ कोटी १९ लाख ९१ हजार रूपये खर्चाचे एक्स्प्रेस फिडर मंजूर करण्यात आले आहे.

कोेपरगाव : तालुक्यातील उजनी उपसा सिंचन योजना स्तर एक व दोन तसेच रांजणगांव देशमुखसाठी १ कोटी १९ लाख ९१ हजार रूपये खर्चाचे एक्स्प्रेस फिडर मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी ५२ लाख रूपयांचा निधी मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच औरंगाबादचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ तसेच गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. पावसाळयापूर्वी हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संगमनेरच्या उर्ध्व प्रवरा कालवा विभागाचे कार्यकारी उपअभियंता दिलीप ढिकले यांना दिल्या आहेत.गोदावरी उजव्या कालव्यावरून पावसाळयात ओव्हरफलोचे वाहून जाणारे पाणी रांजणगांव देशमुख परिसरातील धोंडेवाडी, मनेगाव वेस, सोयेगाव, अंजनापूर, जवळके, बहादरपूर आदी अकरा पाझर तलाव, उजनी उपसा सिंचन योजनेतून भरण्याची योजना आहे. त्यासाठी यापूर्वी फक्त आठच तास वीज मिळत होती. त्यामुळे पूर्ण दाबाने हे पाझर तलाव भरले जात नव्हते. त्यासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर मंजूर करून सोळा तास पूर्ण दाबाने वीज उपलब्ध झाल्यास हा प्रश्न निकाली निघण्यासाठी मंत्री महाजन यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा करण्यात आल्याचे आ. कोल्हे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव