सरपंच सोमनाथ गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब डुबे, मंडल कृषी अधिकारी पंकज कव्हाड, शांताराम डुबे, सुर्दशन शेटे, रामचंद्र डुबे, चांगदेव गोडसे, भीमा पांढरे, विठ्ठल पावसे, सतीश कोल्हे, स्वप्नील कोल्हे, अर्चना वनपत्रे, पोलीस पाटील मिलिंद टपाल यांसह शेतकरी उपस्थित होते. कृषी सहायक भारती मोरे-शेलार, विजय शेलार, स्वप्निल कोल्हे, भीमा पांढरे आदींसह पाणी फाऊंडेशनने परिश्रम घेतले.
पेमगिरीत शेतकरी प्रशिक्षण
By | Published: December 05, 2020 4:35 AM