शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

कोरड्या विहिरीत शेतकऱ्याचे उपोषण

By admin | Published: May 07, 2017 5:22 PM

अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ शंकर जाधव या शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी कोरड्या विहिरीत उपोषण सुरु केले आहे़

आॅनलाईन लोकमतअकोले (अहमदनगर), दि़ ७ - अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ शंकर जाधव या शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी कोरड्या विहिरीत उपोषण सुरु केले आहे़ जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत वर येणार नाही, असा निर्धार या शेतकऱ्याने केला आहे़ २००५ मध्ये जांधव यांनी घासाठी कर्ज उचलले होते़ मात्र, त्यानंतर सततचा दुष्काळ, पाण्याचा अभाव यामुळे शेतीतून पीक आले नाही़ त्यामुळे जाधव यांच्यावरील कर्जाचा डोंबर वाढत गेला़ कर्ज थकल्यामुळे त्यांच्या शेतीवर जप्ती येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले़ त्यामुळे त्यांनी थेट कोरड्या विहिरीत उतरुन उपोषण सुरु केले आहे़ जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवू़ तसेच शेतीवर जप्ती आल्यास विहिरीतच विष पिऊन आत्महत्या करु, अशा इशारा जाधव यांनी दिला आहे़ सोमवारी जाधव यांच्या जमिनीवर जप्ती येणार असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते़