शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर तलावाच्या भरावाला भेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:18 PM

श्रीगोंदा तालुक्यातील हंगा नदीवरील विसापूर तलावाच्या मातीच्या भरावाला भेग पडली आहे. जवळपास १०० फुट उभी लांबीची भेग पडली असून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काल पाहणी केली.

ठळक मुद्दे१०० फुट उभी लांबीची भेग

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील हंगा नदीवरील विसापूर तलावाच्या मातीच्या भरावाला भेग पडली आहे. जवळपास १०० फुट उभी लांबीची भेग पडली असून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काल पाहणी केली.ब्रिटिशांनी १८९६ साली विसापूर तलावाचे बांधकाम सुरु केले. सन १९२७ साली तलावाचे काम पूर्ण झाले. या कामासाठी त्याकाळी ४० लाख ४ हजार ३३२ रुपये खर्च झाला. सर्वप्रथम १९२८ साली पाण्याने भरला. तलावाची उंची ८४ फुट असून त्याची क्षमता ९२२ एम.सी.एफ.टी. इतकी आहे. या तलावावरील कालव्याची लांबी २५ किलोमीटर आहे. विसापूर तलावाखाली पिंपळगाव पिसा, बेलवंडी, घारगाव, खरात वाडी, पिसोरे, चिंभळ, शिरसगाव बोडखा या गावातील सुमारे १३ हजार १४३ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तलाव गेल्या पाच ते सहा वर्षानंतर यंदा प्रथमच १०० टक्के भरला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाBabanrao Pachaputeबबनराव पाचपुते