शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘लोकमत’चे महाअभियान : एकवीरा चौक परिसरात केली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:30 AM

आज सकाळी ‘लोकमत’ने एकवीरा चौकात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले.

अहमदनगर : आज सकाळी ‘लोकमत’ने एकवीरा चौकात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले. या अभियानात ‘लोकमत’ परिवारातील सदस्य, जाणीव फाऊंडेशनचे सदस्य, नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेवक योगीराज गाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक निखिल वारे यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.एकवीरा चौक ते श्रीराम चौक रस्ता, एकवीरा चौक ते यशोदानगरकडे जाणारा रस्ता, एकवीरा चौक ते सिटी प्राईड हॉटेलकडे जाणारा रस्ता या चारही रस्त्यावर आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातील एकवीरा चौक या रस्त्यावर खूप मोठी कचराकुंडी होती. मोकळ्या जागेवर खूप मोठा कचरा सासलेला होता. तो कचरा सर्व नागरिक नगरसेवकांनी, लोकमतच्या सदस्यांनी उचलला आणि ही जागा साफ करण्यात आली. सेंट्रल बँकेसमोर असलेला कचराही उचलण्यात आला. प्लास्टिक, कुल्फीच्या काड्या, बाटल्या, गुटख्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी याकामी मदत केली.आजच्या अभियानात पर्यावरण मित्र अशोक काजळे यांनी त्यांनी लिहिलेले ‘पर्यावरण समजून घेताना’ या पुस्तकाच्या प्रती वाटप केल्या. रोज ते लोकमत अभियानात पाच पुस्तके वाटणार आहेत.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका