शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

प्रवाशाची सोन्याची चैन चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 6:36 PM

बसमध्ये चढणाऱ्या वयोवृध्द प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली. ही घटना संगमनेर बसस्थानकात मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली.

संगमनेर : बसमध्ये चढणाऱ्या वयोवृध्द प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली. ही घटना संगमनेर बसस्थानकात मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोपाल मोतीलाल भुतडा (वय ६७, रंगारगल्ली, संगमनेर) हे नाशिकला जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकात बसची प्रतिक्षा करत होते. बस आल्यानंतर बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील ६९ हजार रूपये किंमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेली. या प्रकरणी भुतडा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर