शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
4
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
5
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
6
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
7
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
8
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
9
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
10
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
11
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
12
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
13
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
14
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
15
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
16
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
17
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
18
कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन
19
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."
20
सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!

कर्जमाफीची ‘ग्रीन लिस्ट’ आज व उद्या जाहीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 4:47 AM

शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात राज्यभरातून प्राप्त अर्जांची लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आली असून १ ते ६६ मुद्यांची माहिती अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवार व मंगळवारी ‘ग्रीन लिस्ट’ प्रसिद्ध होणार आहेत.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात राज्यभरातून प्राप्त अर्जांची लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आली असून १ ते ६६ मुद्यांची माहिती अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवार व मंगळवारी ‘ग्रीन लिस्ट’ प्रसिद्ध होणार आहेत. त्यासोबतच नामंजूर, त्रुटी असलेल्या याद्याही रेड लिस्ट, यलो लिस्ट म्हणून प्रसिद्ध होतील.सहकार खात्याचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. शेतकरी कर्जमाफीचे पैसे सोमवार व मंगळवारी खात्यात जमा करण्यास सहकार विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा सहकारी बँकेत कर्जमाफी योजनेसाठी नवीन खाते सहकार खात्याने उघडले आहे. मुंबईतून या खात्यात रक्कम वर्ग होताच काही तासांमध्ये संबंधित थकबाकीदार शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. रविवारी सुट्टी असूनही राज्यभरातील जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून होते. अहमदनगर जिल्हा बँकेमार्फत सुमारे १ हजार कोटींची कर्जमाफी मिळेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी