शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

‘त्यांनी’ स्वीकारले अनाथ मुलांचे पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 12:49 AM

जामखेड : येथील श्री नागेश विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १३ अनाथ मुलांना डॉ. सागर शिंदे यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले.

जामखेड : येथील श्री नागेश विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १३ अनाथ मुलांना डॉ. सागर शिंदे यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले. सामाजिक भान ठेवून माणुसकीचे दर्शन घडविले, रयत संस्थेच्या माजी विद्यार्थ्याने. रयत शिक्षण संस्थेविषयी असलेली निष्ठा, तळमळ व स्वत:चे शिक्षण रयत संस्थेत झाल्याने गरीब विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी व आपणही समाजाचे देणे लागतो, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगून आपण दहावीपर्यंत १३ विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली असल्याचे जाहीर केले. शाळा समिती सदस्य विठ्ठल राऊत म्हणाले, डॉ. सागर शिंदे यांनी अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारून समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अशा उपक्रमामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांमार्फत असे अनाथ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष अ‍ॅड. विष्णुपंत मुरूमकर, प्राचार्य निवृत्ती सोनवणे, उपप्राचार्य एस. एम. मुळे, पर्यवेक्षक कल्याण वायकर, शिक्षक रमेश बोलभट, अशोक डुचे, प्रकाश तावे तसेच मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)