शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

भंडारदरा परिसरात वादळी वा-यासह गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 4:32 PM

भंडारदरा व परिसरात मंगळवारी (दि.५ मे) संध्याकाळी एक तास वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. या पावसात गारा देखील पडल्या. 

 भंडारदरा : भंडारदरा व परिसरात मंगळवारी (दि.५ मे) संध्याकाळी एक तास वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. या पावसात गारा देखील पडल्या. मंगळवारी सायंकाळे पावणे सहा वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत वादळ, वाºयासह गारांचा पाऊस झाला. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. घरकुल योजनेअंतर्गत अनेकाच्या घरकुलाचे काम अपूर्ण आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना घरकुलाचे पत्रे, अँगल, सिमेंट, विटा  व इतस सामान मिळत नव्हते. त्यामुळे घरकुलाची कामे खोंळबली आहेत. काही कामे अर्धवट आहेत. वादळामुळे या घरांचे पत्रे व इतर साहित्य अनेक ठिकाणी उडून गेली. यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.