शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

प्रेरणादायी महिला पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:14 AM

नगरपालिकेने सर्वसाधारण सभा घ्यावी श्रीरामपूर : शहरामध्ये शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने विशेष सर्वसाधारण ...

नगरपालिकेने सर्वसाधारण सभा घ्यावी

श्रीरामपूर : शहरामध्ये शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेने विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी, या मागणीचे २४ नगरसेवकांच्या सहीचे पत्र मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समितीने दिले आहे. समितीचे प्रकाश चित्ते, अरुण पाटील, मनसेचे बाबा शिंदे, डॉ. दिलीप शिरसाठ, नगरसेवक किरण लुणिया, प्रवीण पैठणकर, अभिजीत कुलकर्णी उपस्थित होते.

-------

गळ्यातील गंठणची चोरी

श्रीरामपूर : थत्ते मैदानजवळ एका अपार्टमेंटजवळ महिलेस पत्ता विचारण्याचा बहाणा करीत महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे गंठण बळजबरीने ओढून साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून फरार झाल्याची घटना घडली. गुरुवारी (दि.२४) रोजी उत्सव मंगल कार्यालयाजवळील साई उत्सव अपार्टमेेंटजवळ सायंकाळी ७ च्या सुमारास पार्किंगसमोर एक महिला उभी असताना दुचाकीवर दोघे जण आले. त्यापैकी एका व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील गंठण बळजबरीने ओढून धक्का देत गेट बाहेर उभी असलेल्या दुचाकीवरून पळून गेला. गंठण चोरीप्रकरणी आश्विनी वैभव गोडसे या महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.