शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

अवैध दारूची वाहतूक पकडली : १ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 2:51 PM

चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारुची वाहतूक करणा-या आरोपीसह १ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला.

अहमदनगर : चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारुची वाहतूक करणा-या आरोपीसह १ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला.सविस्तर माहिती अशी, चारचाकी वाहनातून अवैध दारु वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती विभागाला मिळाली. त्यानंतर गुरुवारी दुपारी नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे या ठिकाणी पथकाने सापळा रचला. यावेळी अवैध गावठी दारू वाहतुक व विक्री करणा-या चारचाकी (क्र-एम.एच-१६ एबी - १८५८) वाहनाचा तीन किलोमीटरप् ााठलाग करून आरोपीला पकडण्यात आले. त्यामधील मच्छिंद्र छबू गव्हाणे यास ताब्यात घेतले. तर त्याच्याकडून १ लाख १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क अहमदनगरचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक-२ चे निरीक्षक धनंजय लगड, कॉन्स्टेबल प्रविण साळवे, बी. एम. चत्तर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर