शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

होम क्वारंटाईन करण्यासंदर्भात सूचना देणा-या कर्मचा-यास धक्काबुकी; तिघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:47 AM

कोपरगाव तालुक्यातील देर्डे-को-हाळे येथे कल्याणहून आपल्या गावी आलेल्या एकास होम क्वारंटाईन करण्यासाठी संदर्भात सूचना देण्यासाठी गेलेल्या तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या पथकातील एका कर्मचा-याला तिघांनी धक्काबुकी केली. ही घटना रविवारी (२९ मार्च ) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील देर्डे-को-हाळे येथे कल्याणहून आपल्या गावी आलेल्या एकास होम क्वारंटाईन करण्यासाठी संदर्भात सूचना देण्यासाठी गेलेल्या तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या पथकातील एका कर्मचा-याला तिघांनी धक्काबुकी केली. ही घटना रविवारी (२९ मार्च ) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.        याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मीकांत कारभारी विघे, सौमित्र लक्ष्मीकांत विघे, सौरभ लक्ष्मीकांत विघे या तिघांविरुद्ध रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयातील लिपिक रवींद्र नारायण देशमुख यांनी कोपरगाव पोलिसात फिर्याद दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील देर्डे- को-हाळे येथील लक्ष्मीकांत कारभारी विघे हे (१८ मार्च) पासून देर्डे- को-हाळे येथे आलेले आहेत. कोरोनाच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांना क्वारंटाईन करण्यासंदर्भातील तपासणी करून घेण्यासंदर्भात फोनवरून संपर्क केला असता त्यास कुठलाच प्रतिसाद न देता उद्धट वर्तन करीत होता. त्यावर रविवारी (२९ मार्च ) रोजी तहसीलदार योगेश चंद्रे, आरोग्य सहायक सचिन जोशी, होमगार्ड अमोल कचरू, विजय बेंडके व चालक गाडीलकर गस्ती दरम्यान सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास देर्डे- को-हाळे येथे पोहचलो. लक्ष्मीकांत कारभारी विघे व त्यांची दोन मुले सौमित्र लक्ष्मीकांत विघे, सौरभ लक्ष्मीकांत विघे हे त्यांच्या घरी कोरोनाची खबरदारी म्हणून तोंडाला कोणत्याही प्रकारचा मास्क न लावलेले आढळून आले. त्यावर तहसीलदार योगेश चंद्रे यांनी लक्ष्मीकांत विघे यांना तुम्ही कल्याण येथून आले आहात. क्वारंटाईन तपासणी करून तसा हातवार शिक्का मारून घ्या. मास्कचा वापर करा असे सांगत होते. त्यावर लक्ष्मीकांत विघे तहसीलदार यांना उद्धटपणे म्हणाला, तुम्ही कोण मला समजावून सांगणारे? मला तपासणीची गरज वाटत नाही? त्यावर मी विघे यास तुम्हाला शासनाच्या आदेशाचे पालन करावे लागेल. असे सांगत असतानाच लक्ष्मीकांत विघे व त्याची दोन्ही मुले सौमित्र विघे व सौरभ विघे यांनी माझ्या शर्टची कॉलर पकडून मला धक्काबुकी करून खाली पाडून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स