शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

जामखेड गोळीबार प्रकरण : आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 6:28 PM

जामखेड-बीड रस्त्यावर शनिवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार करणाºया दोघा आरोपींना पोलिसांनी सहा तासात जेरबंद केले होते. त्यांना जामखेड येथील न्यायालयात हजर केले असता चार मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

जामखेड : जामखेड-बीड रस्त्यावर शनिवारी सकाळी अकरा वाजता गोळीबार करणाºया दोघा आरोपींना पोलिसांनी सहा तासात जेरबंद केले होते. त्यांना जामखेड येथील न्यायालयात हजर केले असता चार मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील एका दुकानासमोर विकास थोरात व विशाल मगर यांनी बाळू डोके याच्याशी वाद घातला. यावेळी त्या दोघांनी डोके याच्यावर पिस्तूलातून गोळीबार केला होता. गोळी हुकविल्याने तो बचावला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या सहा तासात विकास थोरात, विशाल मगर यांना अटक केली.बाळू दादा डोके (रा. भुतवडा, जामखेड) याने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींना जामखेड न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी आरोपींवर आणखी काही गुन्हे आहेत का? याबाबत त्यांचे यापूवीर्चे रेकॉर्ड तपासले जात आहे. आरोपींना रिव्हॉल्व्हर कोठून मिळाले. त्यांचा व्यवसाय काय आहे? या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने त्या आरोपींना चार मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडCrime Newsगुन्हेगारीfireआग