शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

जामखेडचे सभापती सुभाष आव्हाड यांची भाजपात घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 6:11 PM

चार-पाच दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी कर्जत तालुक्यातील शेगुडवाडी येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करीत घरवापसी केली. 

जामखेड  : चार-पाच दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी कर्जत तालुक्यातील शेगुडवाडी येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करीत घरवापसी केली.  आव्हाड यांच्या घरवापसीमुळे भाजप पुन्हा जोमात आली आहे. २३ सप्टेंबर रोजी कर्जत येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी सभापती सुभाष आव्हाड यांनी भाजपमध्ये घुसमट होत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर चार दिवसानंतर सुभाष आव्हाड यांनी शेगुड येथील पालकमंत्र्यांच्या सभेत भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, जामखेड भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, जिल्हा सरचिटणीस मनोज कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जामखेड नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी सभापती भगवान मुरूमकर, ज्योती क्रांती संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, पणन संचालक डॉ.ज्ञानेश्वर झेंडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अजय काशीद व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर