शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

पत्रकार मारहाण प्रकरण : गुंडगिरीविरोधात राहुरीकर एकवटले, पोलीस ठाण्यावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 1:17 PM

जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले व डॉ. विजय मोटे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राहुरीत विविध संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते पोलीस ठाणे असा भव्य मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर : जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले व डॉ. विजय मोटे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राहुरीत विविध संघटनेच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते पोलीस ठाणे असा भव्य मोर्चा काढण्यात आला.राहुरीच्या गुरुवारी आठवडे बाजार असतो. मात्र,आर्थिक नुकसानीची तमा न बाळगता दररोजच्या त्रासाला कंटाळून राहुरी आता नाही तर कधीच नाही या प्रमाणे स्वत:हून कडकडीत बंदमध्ये सहभाग नोंदविला. पोलिस ठाण्यासमोर आयोजीत निषेध सभेत विविध संघटना व राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी मनोगत व्यक्त करून तीव्र शब्दात निषेध केला.पोलिसांना कायदा व सुवस्था राखण्यात यश येत नसेल तर, गुंडांच्या अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल. संबधित आरोपीवर मोक्का लावावा या आरोपीना पाठिशी घालणा-या पोलिसावरही गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घावा लागेल असे मत आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले.नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले, राहुरीचा बिहार एका दिवसात झाला नसून त्यांना पोसणारे मास्टरमाईड कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी केली. दरम्यान शिवसेनेचे उत्तर जिल्हा रावसाहेब खेवरे,जिल्हा परिषेद सदस्य शिवाजी गाडे, शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर, मच्छिद्र गुंड, व्यापारी राजेंद्र दरक, डॉ. सुधिर क्षिरसागर, डॉ. धनजय मेहेत्रे, नवाज देशमुख, पत्रकार राजेद्र वाडेकर, वसंतराव झावरे, रफिक शेख, सुनिल भुजाडी, बाजार समितीचे संचालक महेंद्र तांबे, अ‍ॅड. राहुल शेटे, निर्मला मालपाणी, वैशाली नान्नोर, नवाज देशमुख, शेतकरी संघटनेचे रवी मोरे, राजुभाउ शेटे मित्र मंडळाचे मच्छिद्र देवकर, काँग्र्रेसचे अध्यक्ष चाचा तनपुरे आदींसह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिर्डी संस्थेचे माजी विश्वस्त सुरेशशेठ वाबळे, देवळाली पालिकेचे नगरध्यक्ष सत्यजीत कदम, शिवाजी कपाळे, डॉ प्रकाश पवार, ताराचंद तनपुरे, प्रकाश पारख, विजय डौले, अशोक तनपुरे, विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवने, गणेश हापसे, नितिन तनपुरे, सचिन वराळे, बाळासाहेब उंडे, अनिल कासार, दिलीप चौधरी, प्रकाश भुजाडी, सचिन ठुबे, अतिक बागवान, संतोश लोढा, संभाजी तनपुरे, देवेद्र लांबे,रवि शिवाजी डौले, रविद्र आढाव, अशोक तुपे, राजेद्र खोजे, सलिम सय्यद, ज्ञानेश्वर पोपळघट, नरेंद्र शिंद, मच्छिद्र गुलदगड, सुरेश निमसे, डॉ भळगट, संकेत दुधाडे उमेश शेळके, संदिप आढाव, कांता तनपुरे, बाबुराव गुंजाळ, अनिल इंगळे आदींसह राहुरी शहर व्यापारी असोसिएशन ,मराठा महा संघ राहुरी, संभाजी ब्रिगेड राहुरी छावा संघटना, राहुरी मराठाएकीकरण समिती प्रहार संघटना, राहुरी यशवंत सेना, राहुरी पत्रकार संघटना, राहुरी ,डॉ असोसिएशन, राहुरी आडवी पेठ व्यापारी मंडळ, राहुरीतील विविध संघटनेचे प्रतिनिधी व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी