शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
4
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
5
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
6
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
7
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
8
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
9
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
10
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
11
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
12
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
13
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
14
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
15
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
16
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
17
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
18
कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन
19
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."
20
सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!

‘त्या’ रॉकेलचे गौडबंगाल कायम

By admin | Published: May 05, 2017 1:35 PM

बेकायदेशीर विक्रीसाठी जाणारे रॉकेल वाहनासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही़

आॅनलाइन लोकमतभेंडा (अहमदनगर), दि़ ५ - खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्रीसाठी जाणारे रॉकेल वाहनासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही़ त्यामुळे हे रॉकेल नेमके कोणाचे, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत असून, प्रशासन मात्र एकमेकांकडे बोट दाखविण्यात मश्गूल आहे़तरवडी (ता. नेवासा) येथील एका व्यक्तीस विना क्रमांकाच्या वाहनातून कुकाण्याकडे रॉकेलचा बॅरल घेऊन जाताना रंगेहात पकडण्यात आले होते़ विशेष म्हणजे रेशनकार्डवर विकण्यासाठी आलेले हे रॉकेल वाहनातील कांद्याच्या गोण्याआड लपवून नेण्यात येत होते़ पोलीस पाटील विकास भागवत यांना ही माहिती मिळताच त्यांनी ते रॉकेल पकडून वाहनासह नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना २५ एप्रिल रोजी रात्री घडली. २६ एप्रिल रोजी पोलीस पाटील भागवत यांनी नेवासा तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना कळविले़ मात्र, अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही़ या प्रकरणी नेवासा पोलीस अशा प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे सांगतात. तर पुरवठा निरीक्षकांन विचारले असता पोलिसांना गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे खुल्या बाजारात विक्रीसाठी जाणारे रॉकेल नेमके कोणाचे, पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़