शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

कोरोनाचा लवकर नायनाट व्हावा, आमदार संग्राम जगतापांचे विशाल गणपतीला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 5:15 PM

अहमदनगर : कोरोना विषाणूच्या संसगामुर्ळे संपूर्ण जग भयभीत झाले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. आता लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट व्हावा, असे साकडे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नगरचे ग्रामदैवत श्री. विशाल गणपतीला घातले आहे.

अहमदनगर : कोरोना विषाणूच्या संसगामुर्ळे संपूर्ण जग भयभीत झाले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढविण्यात आला आहे. आता लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोनाचा लवकरात लवकर नायनाट व्हावा, असे साकडे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नगरचे ग्रामदैवत श्री. विशाल गणपतीला घातले आहे.कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेऊन या विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी जनतेला या सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे जनतेने पालन करत, कोणीही रस्त्यावर येत नाहीत. आपआपल्या घरात थांबून प्रशासन प्रतिसाद देत आहेत. यामुळे उद्योगधंदे, व्यवसाय बंद असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही आमच्या परीने नगर शहरातील सुमारे ७ हजार कुटुंबांना किराणा माल देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही काही गोरगरिब जनता राहिली आहे. शहरातील कोणीही नागरिक उपाशी राहू नये व या विषाणूचा नायनाट व्हावा, यासाठी आ. संग्राम जगताप यांनी नगर शहराचे आराध्य दैवत विशाल गणपती या मंदिरात जाऊन पूजा करून गणपती बाप्पाला साकडे घातले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर आदी उपस्थित होते.