शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

कोतकरला नाशिक कारागृहात ठेवणार

By admin | Published: August 05, 2014 11:44 PM

अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकरसह अन्य आरोपींना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवावे, असे आदेश नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दिले आहेत.

अहमदनगर : अशोक लांडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी भानुदास कोतकरसह अन्य आरोपींना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवावे, असे आदेश नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. आरोपी वेळेत हजर नसल्याने खटल्याचे कामकाज आता ११ आॅगस्टला होणार आहे.अशोक लांडे खून प्रकरणाची सुनावणी नाशिक येथील जिल्हा न्यायालयात सुरू आहे. आरोपींवर दोषारोपपत्र निश्चित झाले आहे. या सुनावणीसाठी दुपारी एकपर्यंत आरोपी न्यायालयात हजर नव्हते. नगर येथून आरोपींना नाशिकला आणण्यास उशिर केला जातो. त्यामुळे आरोपीला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवावे, अशी तक्रार या प्रकरणातील फिर्यादी शंकर राऊत यांनी न्यायालयाकडे केली होती. दरम्यान मंगळवारी आरोपी हजर नसल्याने न्यायालयाने कोतकर याला नाशिकच्या कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान खटल्याचे कामकाज आता ११ आॅगस्टला होणार आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. श्रीधर माने काम पाहत आहेत.(प्रतिनिधी)